दुचाकीवरून घरी निघालेल्या महिलांवर अश्लील शेरेबाजी करून विनयभंग करणाऱ्या दोन झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नल परिसरात सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
from The Maharashtratimes https://ift.tt/341XgbD
No comments:
Post a Comment