Wednesday, August 28, 2019

धक्कादायक! दोन वर्षांत ३५ हजार बालमृत्यू

कुपोषणमुक्तीसाठी सरकारच्या सर्व यंत्रणा संयुक्तरित्या प्रयत्न करत असून आता ही समस्या नियंत्रणात आल्याचा दावा सातत्याने सरकार करत असली तरीही तो फोल असल्याचे पुढे आलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

from The Maharashtratimes https://ift.tt/2LgBVCG

No comments:

Post a Comment