Saturday, August 31, 2019

रेल्वेचे ई-तिकीट महागणार; सेवा शुक्लाचा भार

इंडियन रेल्वेज केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरटीसी)च्या वेबसाइटवरून ई तिकिट खरेदी करणे आता महागात पडणार आहे. आज रविवारपासून आयआरटीसीकडून पुन्हा सेवा शुल्क आकारण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2MNtNgc

No comments:

Post a Comment