Friday, August 30, 2019

स्मार्ट सिटीत नागपूर दुसऱ्या स्थानी कायम

दर शुक्रवारी होणाऱ्या स्मार्ट सिटी कामकाज तपासणी व गुणांकनात नागपूरचे दुसरे स्थान कायम आहे. अहमदाबाद ३७१.१७ गुण घेऊन पहिल्या, तर नागपूर ३६८.५५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या दोन शहरांमध्ये गेल्या वर्षभरापासून सर्वोत्कृष्टची स्पर्धा सुरू आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ZzHGo7

No comments:

Post a Comment