Wednesday, August 28, 2019

हवाहवाई! विमान कंपन्यांकडून सवलतींचा वर्षाव

तुम्ही जर सुट्टीवर जाण्याचा विचार करीत, असाल तर विमानाची तिकीटे आरक्षित करण्याची हीच चांगली संधी आहे...त्याचे कारण म्हणजे बहुतांश प्रवासी विमान कंपन्या मोठ्या प्रमाणावर सवलतींचा वर्षाव करीत आहेत. एका खासगी ट्रॅव्हल पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया, स्पाइसजेट, एअर एशिया आणि इंडिगोतर्फे ग्राहकांसाठी अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/326OHKI

No comments:

Post a Comment