मुंबई प्रथम वर्ष पदवी व्यावसायिक, इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा फायदा बारावी पुरवणी परीक्षेत उतीर्ण झालेल्या तसेच पुरामुळे प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अडचणी आल्या.
from The Maharashtratimes https://ift.tt/2L5U3za
No comments:
Post a Comment