Friday, August 30, 2019

'...तर उदयनराजेंची 'ती' इच्छाही पूर्ण होईल'

'भाजपमध्ये पक्षप्रवेशासाठी मोठी रांग असून, कोणतेही आश्वासन न देता पार्श्वभूमी तपासूनच प्रवेश देण्यात येत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची इच्छा असल्यास ती पूर्ण होईल.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ZzHIfJ

No comments:

Post a Comment