Wednesday, August 28, 2019

जीएसटी सवलत; हक्काचं घर मिळणार आता स्वस्तात

महानगरातील ६० चौरस मीटर चटईक्षेत्र असणाऱ्या घरांसाठी आणि महानगराव्यतिरिक्त इतर शहरे आणि गावांमधील ९० चौ. मी. चटईक्षेत्राच्या घरांसाठी जीएसटीचा दर आठ टक्क्यांवरून एक टक्का करण्यात आला आहे. त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील लोकांना हक्काचे घर कमी किंमतीत मिळणे शक्य झाले आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ZkyGUN

No comments:

Post a Comment