Friday, August 30, 2019

भाजपत उद्या महाभरती; राणेंचा प्रवेश शिवसेनेमुळं महाकठीण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप उद्या, रविवारी सोलापूर येथे होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमातच राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदचे सभापती रामराजे निंबाळकर, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, जयकुमार गोरे, बबन शिंदे यांच्यासह काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील, सिद्धराम म्हेत्रे आदी नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/30MjT1V

No comments:

Post a Comment