Thursday, August 29, 2019

व्हिडिओ: गणेशमूर्ती वर्षातून ५० वेळा रंगवतात

इच्छापूर्तीनंतर आपलं श्रद्धास्थान असलेल्या देवाला भक्त श्रीफळ, स्वीट्स किंवा देणगी अर्पण करतात. पण कर्नाटकातील एका गावात जगावेगळी परंपरा आहे. इच्छापूर्तीनंतर येथील भक्त गणपती बाप्पाच्या मूर्तीला रंग देतात. या ठिकाणी राज्याबाहेरील भक्तही भेट देतात. वर्षातून जवळपास ५० वेळा या मूर्तीला रंग दिला जातो.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PnFpZl

No comments:

Post a Comment