माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ शनिवारी (दि. १) शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने येवला मतदारासंघात पुन्हा चर्चेला उधाण आले. भुजबळ मुंबईत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून घेत पुन्हा स्वगृही परतणार का याची भुजबळ समर्थकांनाही उत्सुकता आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/32iJa40
No comments:
Post a Comment