Thursday, September 27, 2018

हॅप्पी बर्थडे गुगल! 20 व्या वाढदिनी खास डूडल

<strong>मुंबई</strong><strong>: </strong>प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारा सर्वांचा मित्र <a href="https://abpmajha.abplive.in/topic/google">गुगल </a>आज 20 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रत्येकाला डूडलद्वारे हटके शुभेच्छा देणाऱ्या गुगलने स्वत:च्या बर्थडेलाही तसंच जबरदस्त व्हिडीओ डूडल केलं आहे. नेहमीच नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून, यूजर्सला नवनव्या गोष्टींची ओळख करुन देणाऱ्या गुगलने, डूडलद्वारे आपला  20 वर्षांचा प्रवास दाखवला आहे. <strong><a

from home https://ift.tt/2Qa8TW9

No comments:

Post a Comment