Thursday, September 27, 2018

पाकिस्तानचा धुव्वा, बांगलादेशची फायनलमध्ये धडक

<strong>दुबई:</strong> बांगलादेशने पाकिस्तानचा 37 धावांनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळं शुक्रवारी (उद्या) फायनलमध्ये आता भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना पाहायला मिळेल. या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानला 240 धावांचं माफक लक्ष्य दिलं होतं. पण इमाम उल हकच्या 83 धावांच्या झुंजार खेळीचा अपवाद वगळता, पाकिस्तानच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली

from home https://ift.tt/2N5Zmxk

No comments:

Post a Comment