<strong>मुंबई </strong><strong>:</strong> देशाला लुटून परदेशात पळून जाण्यासारखे गुन्हे भयंकर आहेत. अशा घोटाळेबाजांना पकडलं पाहिजे आणि धडा शिकवला पाहिजे, असे म्हणत अभिनेता सैफ अली खान याने भाराताला चुना लावून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांसारख्या घोटाळेबाजांवर निशाणा साधलाय. सैफने ‘बाजार’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी एबीपी माझाशी खास संवाद
from home https://ift.tt/2zxZ66T
No comments:
Post a Comment