<strong>पाटणा :</strong> बिहारमध्ये काँग्रेसकडून लावण्यात आलेलं बॅनर सध्या टीकेचं निमित्त ठरलं आहे. या बॅनरवर काँग्रेस नेत्यांचे फोटो छापून, त्यावर त्यांच्या जाती लिहिण्यात आल्या आहेत. ‘सामाजिक समरसता’ या गोड गोंडस मथळ्याखाली हे बॅनर छापण्यात आलेत. पाटण्यातील इन्कम टॅक्स चौकात हे बॅनर लावण्यात आलेत. बिहार राज्यातील कार्यकारिणीत काँग्रेसने मोठे बदल केले. अनेक
from home https://ift.tt/2OaHMgv
No comments:
Post a Comment