<strong>नवी दिल्ली</strong><strong>:</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' हा पुरस्कार जाहीर झाला. पर्यावरण क्षेत्रात राबवलेल्या धोरणांबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला. फ्रान्सचे अध्यक्ष एमेन्युएल मॅक्राँन आणि मोदी या दोघांना हा सन्मान प्राप्त झाला. धोरणात्मक नेतृत्व
from home https://ift.tt/2OhmJJ2
No comments:
Post a Comment