पावसाळा म्हणजे खरीप पिकांसोबतच रानभाज्यांचाही काळ असतो. गावागावात सहजपणे आढळणाऱ्या या भाज्यांबद्दल बहुतेक जणांना माहितीच नसते. औषधी गुणधर्म असलेल्या या रानभाज्यांची माहिती चांदवडच्या नागरिकांना देण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं.
from home https://ift.tt/2QiKlLD
No comments:
Post a Comment