Tuesday, September 11, 2018

नाशिक | छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा

नाशिकमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर करवाढीसह विविध विषयांवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी भुजबळांनी तुकाराम मुंढे आणि सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. नाशिक महापालिकेत खंडणीखोरांसारखं काम सुरु असल्याचा गंभीर आरोप भुजबळ यांनी केला. तुकाराम मुंढे कायद्याने चालतात असे भासवतात मात्र नागरिकांच्या सहनशीलताचा अंत बघू नका नागरिकांना कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा भुजबळ यांनी दिला.

from home https://ift.tt/2OaMtDT

No comments:

Post a Comment