Tuesday, September 11, 2018

मुंबई | इंधन दरवाढीनंतर भाज्या कडाडल्या

इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या भावात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. भाजीपाला १० ते १५ रुपयांनी महागला आहे. <br />त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाच बसत आहे. मार्केट यार्डात शेतकरी टेम्पोने माल विक्रीस आणत असतात. तर मार्केट यार्डातून मालाची खरेदी करून घेऊन जाणाऱ्या किरकोळ व्यापारी टेम्पोतून माल नेत असतो. शेतकरी, किरकोळ व्यापारी या दोघांना टेम्पोचे भाडे द्यावे लागते. इंधन दरवाढीमुळे त्याच वाढ झाल्यानं भाजीपाल्यांची दरवाढ झाली आहे. सध्या फळे, भाजीपाल्याच्या भावात सुमारे 5 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

from home https://ift.tt/2QkHYYE

No comments:

Post a Comment