Wednesday, September 12, 2018

खिर्डी, औरंगाबाद | पाण्यावर तरंगणारा 80 फुटांचा गणपती

गणेशोत्सवात आपल्या गणपतीचा देखावा हा सर्वोत्तम असला पाहिजे, यासाठी गणेश मंडळात चढाओढ असते. यावेळी आपला बाप्पा सगळ्यांपेक्षा उठून दिसावा यासाठी अनेक भन्नाट कल्पना लढवल्या जातात. खिर्डी गावच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या गणपतीची चर्चा अख्ख्या पंचक्रोशीत होत आहे. या मंडळांनी तब्बल 80 फुटाची गणेश मूर्ती बनवली, तीही पाण्यावर तरंगणारी! ही मूर्ती बनवण्यासाठी अनेक जणांना सात ते आठ तास शेततळ्यात पोहत काम करावं लागलं. 

from home https://ift.tt/2CONksC

No comments:

Post a Comment