गणपती बाप्पाचे आगमन आता अवघ्या 24 तासांवर येऊन ठेपले आहे..गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी जय्यत तयारी सुरु आहे...पुण्याच्या मानाच्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मंडळात तयारी कुठपर्यंत आली आणि यंदा तिथं काय वेगळेपण आहे, पाहुयात
from home https://ift.tt/2x41C34
No comments:
Post a Comment