<strong>मुंबई :</strong> कारखाली येऊनही आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या मुलाचा शोध लागला आहे. निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या महिलेची माहितीही 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. मुंबईतील दिंडोशी भागात राहणाऱ्या श्रद्धा चंद्राकर यांचा निष्काळजीपणा चिमुरड्याच्या जीवावर बेतला असता. श्रद्धा चंद्राकर आणि गाडीखाली आलेला मुलगा गोरेगावमधील दिंडोशी भागातल्या सद्गुरु कॉम्प्लेक्समध्ये राहतात. गाडी बाहेर काढताना चंद्राकर यांनी केलेल्या
from home https://ift.tt/2OT8bN1
No comments:
Post a Comment