Thursday, September 27, 2018

नागराजच्या 'झुंड'साठी बिग बी दीड महिना नागपुरात

<strong>नागपूर :</strong> प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या आगामी सिनेमाच्या शूटिंगला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन तब्बल दीड महिना विदर्भात तळ ठोकणार आहेत. या सिनेमाचं 40 ते 45 दिवसांचं शूटिंग नागपुरात होणार आहे. नागपूरच्या सेंट जॉन शाळेच्या आवारात ह्या सिनेमाचा सेट उभारला जाण्याची

from home https://ift.tt/2xSkSAp

No comments:

Post a Comment