<strong>मुंबई :</strong> बाईकवरुन पर्स चोरणाऱ्या चोरट्यांनी नागपूरहून मुंबईत आलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं. 25 दिवसांच्या दक्षिण अमेरिका सहलीवर जाताना पासपोर्ट चोरी झाल्याने मिश्रा दाम्पत्याच्या ट्रीपला ब्रेक लागला. नागपूरचे 71 वर्षीय रमाकांत मिश्रा 68 वर्षीय पत्नी शोभासह सोमवारी मुंबईला आले होते. रात्रीचं विमान पकडून ते दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना, ब्राझिल, चिली,
from home https://ift.tt/2R1hY4Y
No comments:
Post a Comment