<strong>अंकारा (तुर्कस्तान) :</strong> तब्बल 44 वर्षांपूर्वी हत्या झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह तुर्कस्तानात सापडला. हा मृतदेह सापडण्याचं कारण अत्यंत आश्चर्यकारक आहे. मृत्यूपूर्वी खाल्लेल्या फळाच्या बिया पोटात रुजून त्यातून झाड उगवल्यामुळे या व्यक्तीचा ठावठिकाणा लागला. 1974 मध्ये अहमत हरगुन या व्यक्तीची हत्या झाली होती. ग्रीक आणि तुर्किश गट एकमेकांना भिडल्यानंतर अहमतसह काही
from home https://ift.tt/2OSii4C
No comments:
Post a Comment