Thursday, September 27, 2018

आमदार बच्चू कडूंनी माहिती-तंत्रज्ञान संचालकांवर उगारला लॅपटॉप

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> 'महापरीक्षा' पोर्टलच्या सुरू असलेल्या गोंधळाबाबत प्रहार संघटनेच्या पदाधिकारी आणि आमदार बच्चू कडू यांनी माहिती आणि तंत्रज्ञान संचालक प्रदीप पी यांना विचारणा केली. या भेटीदरम्यान बच्चू कडू आणि माहिती, तंत्रज्ञान संचालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी बच्चू कडू यांनी माहिती आणि तंत्रज्ञान संचालकांवर लॅपटॉप उगारला.</p> <p style="text-align: justify;">'महापरीक्षा' पोर्टलच्या

from home https://ift.tt/2OT8ebF

No comments:

Post a Comment