Thursday, September 27, 2018

सांगलीत संस्थाचालकाकडून आश्रमशाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार

<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> सांगलीच्या कुरळपमधील एका आश्रमशाळेतील सात मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी आश्रमशाळेच्या संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद पवार असं या संस्थाचालकाचं नाव असून त्याच्यावर 'पॉक्सो' कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.</p> <p style="text-align: justify;">आश्रमशाळेत गेल्या अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण सुरू होते असा आरोप पीडित मुलींनी केला

from home https://ift.tt/2R1Mf3G

No comments:

Post a Comment