Thursday, September 27, 2018

उल्हासनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला

<strong>कल्याण :</strong> पिसाळलेल्या कुत्र्याने अडीच वर्षीय चिमुकलीचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडी भागात घडली आहे. यात जखमी झालेल्या या मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. प्रांजली बागल असं या चिमुकलीचं नाव असून ती तिच्या आई-वडिलांसोबत प्रेमनगर टेकडी भागात राहते. सोमवारी संध्याकाळी ती घराच्या परिसरातच खेळत असताना अचानक एक पिसाळलेला

from home https://ift.tt/2R0Jm2X

No comments:

Post a Comment