Thursday, September 27, 2018

FTII सोसायटीच्या सदस्यपदी अनुप जलोटा, हिरानी, कंगना

<strong>पुणे :</strong> 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' अर्थात 'एफटीआयआय'च्या सोसायटीच्या सदस्यांमध्ये <strong><a href="https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/bigg-boss-12-final-list-of-contestants-586182">भजनसम्राट अनुप जलोटा</a></strong> यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही निवड करण्यात आली आहे. एफटीआयआय सोसायटीच्या सदस्यांमध्ये बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांची वर्णी लागली आहे. यामध्ये अनुप जलोटांसोबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी, निर्माते विधू विनोद

from home https://ift.tt/2xOwTGU

No comments:

Post a Comment