Friday, September 28, 2018

ब्रेकफास्ट न्यूज | मुठा कालवा फुटला, घराघरात पाणी, महापालिकेकडून तात्पुरत्या निवाऱ्याची सोय

खडकवासला धरणातून येणारा मुठा कालवा पर्वतीच्या जनता वसाहतीजवळ फुटल्यानं काल पुण्यात हाहाकार माजला. दांडेकर पुलाजवळची वसाहत अक्षरश: पाण्याखाली गेली. यात वाहनं आणि स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं आहे. दांडेकर पुलाजवळ असणाऱ्या वसाहतीतील लोकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय महापालिकेने महापालिकेच्या शाळांत केली आहे. दरम्यान लष्कर जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा आज बंद

from home https://ift.tt/2R57Hok

No comments:

Post a Comment