Friday, September 28, 2018

ब्रेकफास्ट न्यूज | सणांसाठी पश्चिम रेल्वेकडून अहमदाबाद-चेन्नईदरम्यान जादा गाड्या

पश्चिम रेल्वेकडून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर काही स्पेशल गाड्या उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या गाड्या अहमदाबाद-चेन्नई दरम्यान धावणार आहेत. ऑक्टोबर महिन्यातील दसरा सण आणि पाठोपाठ येणाऱा दिवाळीच्या सुट्ट्या यापार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबतची आधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाच्या ट्विटर अकांऊटवरुन देण्यात आलेली आहे.

from home https://ift.tt/2DAt7qT

No comments:

Post a Comment