आठवीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी दक्षिण मुंबईतून शुक्रवार दुपारपासून बेपत्ता झाल्या आहेत. फोर्टमधील एका शाळेत शिकणाऱ्या या मुली शाळेतून निघाल्या त्या घरी परतलेल्याच नाहीत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Ncywbi
No comments:
Post a Comment