Tuesday, September 11, 2018

उस्मानाबाद | इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांनाही फटका, शेतीकामाचे दर वाढले

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढीचा फटका आता शेतकऱ्यांनाही बसणार आहे.ट्रॅक्टर्स चालकांनी शेतीच्या कामासाठी दर वाढवले आहे. जनावरे सांभाळण अशक्य झाल्यानं शेतकऱ्यांनी गोठ्यातली जनावरे कमी केलीत आता शेती ट्रॅक्टरच्या मदतीने होते. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढताच ट्रॅक्टर चालकांनी शेतीच्या कामासाठीचे दरही वाढवलेत

from home https://ift.tt/2O9nfW6

No comments:

Post a Comment