Tuesday, September 11, 2018

नागपूर | लाकडी बैलांना साज घालून तान्हा पोळा साजरा

विदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून पोळा पार पडल्यानंतर तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. त्यात नागपुरच्या न्यू सुभेदार ले आऊट कापसे परिवाराकडून आयोजित केला जाणारा पोळा डोळ्याचं पारणं फेडणार असतो. हजारो लहान मुलं, लाकडी बैल घेऊन या पोळ्यात सहभागी होतात. फक्त बैलांना साज घालूनच नाही तर स्वत:ही नटूनथटून बालगोपाळ हा तान्हा पोळा साजरा करतात. हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी नागपूरकर मोठी गर्दी करतात.

from home https://ift.tt/2Qjaj1v

No comments:

Post a Comment