Tuesday, September 11, 2018

ठाणे | मुंब्रा बायपास 4 महिन्यांनंतर वाहतुकीसाठी खुला

गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेला मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांची आता वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बायपासचं उदघाटन करण्यात आलं. मुंब्रा बायपास रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. त्यामुळे 8 मेपासून या बायपासच्या दुरुस्तीचं काम सुरु होतं.

from home https://ift.tt/2O8O64M

No comments:

Post a Comment