मुंबईतील गोरेगावमधील सर्वात पहिलं मंडळ म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र गणेश मंडळाचं यंदाचं 71 वं वर्ष आहे. दरवर्षी या गणेश मंडळाकडून वेगवेगळे देखावे सादर केले जातात. ह्या वर्षी महाराष्ट्र गणेश मंडळाने कोकणातील पारंपरिक घराचं देखावा सादर केला असून या कौलारू घरात बाप्पाच्या आगमनापूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.<br /><br />हे नेमकं कौलारु पारंपरिक कोकणातलं घर कसं आहे आणि तिथे रात्रंदिवस कशी तयारी सुरु आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी
from home https://ift.tt/2QldcPd
No comments:
Post a Comment