Thursday, September 27, 2018

वर्धा | सेवाग्राममध्ये फक्त पाच-सहा लोकांसोबतच राहुल गांधींना प्रवेश मिळणार

<p>राहुल गांधी यांनी सेवाग्राम आश्रमात जेवण्याची इच्छा व्यक्त केलीय. राहुल गांधींच्या या विनंतीला आश्रमानंही होकार दिलाय. तसंच बापू कुटीच्या आत प्रार्थना करण्याची परवानगी राहुल गांधी ह्यांनी मागितलीय. बापू कुटी ही अत्यंत नाजूक आहे. काँग्रेसने गर्दी केल्यास त्या वास्तूला इजा होऊ शकते. म्हणून 5 ते 6 लोकांना राहुल गांधींबरोबर एन्ट्री

from home https://ift.tt/2NMd4e3

No comments:

Post a Comment