<p>ठाणे, पालघर, नवी मुंबईत 15 हून अधिक तरुणींवर बलात्कार करणाऱ्या सीरियल रेपिस्टला नवी मुंबई पोलिसांनी अटक केलीय. रेहान कुरेशी असे या 34 वर्षीय नराधमाचे नाव आहे. नवी मुंबई, पालघर, ठाण्यासह 13 ठिकाणी कुरेशीवर बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय.</p> <p>रेहान कुरेशी हा नराधम एका खासगी कंपनीत सेल्समनचं काम करायचा. काल सीसीटीव्ही
from home https://ift.tt/2QcwnKb
No comments:
Post a Comment