View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Wednesday, September 12, 2018
कोल्हापूर | ऐतिहासिक कात्यायनी मंदिरात संस्थांनकालीन हाराची चोरी
कोल्हापुरातल्या ऐतिहासिक कात्यायनी मंदिरात चोरी झाल्याच घटना घडली आहे. संस्थांनकालीन हाराची चोरी झाल्याचं समोर आलं आहे. दोन किलोचे चांदीचे दागिने चोरीला गेले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
No comments:
Post a Comment