Wednesday, September 12, 2018

रत्नागिरी | गणरायाच्या आगमनासाठी लगबग, नोकरदार कोकणात

गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही तास बाकी आहेत. रत्नागिरीतही गणेशोत्सवाची लगबग चालू आहे. मुंबईसह राज्याच्या विविध भागात गेलेले चाकरमानी कोकणातील गावांत दाखल झाले आहेत

from home https://ift.tt/2x4xsN2

No comments:

Post a Comment