Tuesday, September 11, 2018

पिंपरी चिंचवड | धावती कार पेटून विवाहिता जळून खाक

पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या कारला लागलेल्या आगीत विवाहितेचा जळून मृत्यू झाला. महिलेचा मुलगा, आई आणि भाऊ असे तिघे जण या घटनेतून थोडक्यात बचावले. आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव संगीता हिवाळे आहे.

from home https://ift.tt/2QimGee

No comments:

Post a Comment