<strong>नाशिक :</strong> नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात आयकर विभागाचं छापासत्र सुरु आहे. या तिन्ही जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यात 180 कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळली आहे. डॉक्टर, पॅथॉलॉजी लॅबवरही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे. गेल्या आठवड्यात या कारवाईला सुरुवात झाली आहे. यामध्ये 20 ते 30 डॉक्टरांच्या सुमारे
from home https://ift.tt/2NoPDEn
No comments:
Post a Comment