Monday, February 25, 2019

एम्समधील डॉक्टरांच्या निगराणीखाली पर्रिकरांवर उपचार, प्रकृती स्थिर : विश्वजीत राणे

<strong>पणजी :</strong> गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारांना प्रतिसाद देत असून यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. पर्रिकर यांच्यावर उपचार करण्यासाठी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) पथक सायंकाळी गोमेकॉत दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उपचारांना मुख्यमंत्री प्रतिसाद देत असून त्यांची तब्येत आता स्थिर

from home https://ift.tt/2VgpzOg

No comments:

Post a Comment