<strong>मुंबई :</strong> आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं आहे. सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणानं होणार आहे. दुष्काळ आणि आरक्षण विविध मुद्द्यांवरुन अधिवेशन तापण्याची चिन्हं आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुष्काळ, नोकरभरती, मुंबईचा विकास आराखडा आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप यावर अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचे संकेत विरोधी पक्षांकडून सरकारची कोंडी केली
from home https://ift.tt/2TgnxAp
No comments:
Post a Comment