<strong>मुंबई :</strong> पहिल्या महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील 170 पोलीस साहित्यिकांचे साहित्य लेख, पुस्तकं, काव्यसंग्रह या साहित्य संमेलनात मांडले आहेत. सकाळी पोलीस साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडी निघाली. या दिंडी मध्ये राज्यभरातील पोलीस पारंपरिक पोशाखात सामील झालेले पाहायला मिळाले. साहित्य संमेलनाला महाराष्ट्र पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, ज्येष्ठ
from home https://ift.tt/2ty7v6C
No comments:
Post a Comment