<ol> <li>आजपासून राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन अधिवेशन तापणार, सरसकट कर्जमाफीची विरोधकांची मागणी</li> </ol> 2. दुष्काळ पक्षाचा नसून राज्याचा आहे, विरोधकांच्या सूचनांवर सकारात्मक प्रतिसाद देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन 3. घर खरेदीदारांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, निर्माणाधीन घरांवरचा जीएसटी 12 वरुन 5 टक्क्यांवर, सवलतीतील घरांना फक्त 1 टक्के जीएसटी 4.
from home https://ift.tt/2U3FsaE
No comments:
Post a Comment