Monday, February 25, 2019

राज्यातील काश्मीरी विद्यार्थ्यांना संपूर्ण संरक्षण, हल्लेखोरांवर कडक कारवाई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

<strong>मुंबई :</strong> जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहे. काश्मीरी विद्यार्थी हे देशाचे नागरिक असल्यामुळे त्यांचे संरक्षण करणे राज्य शासनाने कर्तव्य आहे. त्यांच्या संरक्षणासाठी पोलिसांना सूचना दिल्या असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्येला आयोजित पत्रकार

from home https://ift.tt/2NykvCx

No comments:

Post a Comment