<strong>पुणे :</strong> प्रेयसीचा खून करुन प्रियकर फरार झाल्याची घटना पुण्यातील नऱ्हे परिसरात घडली आहे. सोनाली भिंगार दिवे असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव असून ती मागील चार ते पाच दिवसांपूर्वी बेपत्ता होती. सोनाली इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. नऱ्हेमधील झील कॉलेजमध्ये ती शिकत होती. सोनाली बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे
from home https://ift.tt/2Ett7qP
No comments:
Post a Comment