<strong>पंढरपूर :</strong> बारावीची परीक्षा देऊन घरी परत जाताना अपहरण झालेल्या तरुणीची पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी पाच आरोपी आणि अपहरणासाठी वापरलेली बोलेरो जीप आणि दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला आहे. संबंधित तरुणी पेपर सुटल्यानंतर नातेवाईकासोबत दुचाकीवरुन घरी निघाली होती. मात्र यावेळी एक जीप आणि
from home https://ift.tt/2Vk6A5z
No comments:
Post a Comment