<strong>नांदेड :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा नांदेडमध्ये बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 8 हजार 182 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये टाकले. मात्र अवघ्या काही तासातच 1 हजार 21 लाभार्थी शेतकऱ्यांना हे
from home https://ift.tt/2TfBgYd
No comments:
Post a Comment